Monday, October 13, 2008

एकही कविता तिला कळत नाही !!!ति माझ्याशी बोलायचीरोज गोड़ हसायचीमी रागात असतांनास्वतःशीच मात्र रुसायाचीतिच्या रोजच्या गमतीमला रोज संगायचीमी त्यावर हसलो नाही तरलटकेच फुगुन बसायचीमी लिहलेली नवी कवितारोज भांडून मागायचीवाचल्यावर मात्र शांतपणेमाझ्या कड़े पहायचीएकदा म्हणाली ति ......तू माझ्यावर का कविता करत नाही ???तेव्हा कळल मलाएकही कविता तिला कळत नाही !!!